lifestyle

⚡राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्याला पाच लाखाचे परितोषिक, जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज

By टीम लेटेस्टली

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

...

Read Full Story