बाप्पाची मनोभावे 10 दिवस पूजा केली जाते त्या नंतर गणेशाच्या मूर्तीला पाण्यात विसर्जीत केले जाते तो दिवस वेगवेगळे असू असतो. या खास दिवसाचे संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, खाली दिलेले शुभेच्छा संदेश तुम्ही पाठवून प्रियजनांना खास शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग पाहूया कोणते आहेत खास शुभेच्छा संदेश...
...