सामान्यपणे किमान दीड दिवस ते दहा दिवसांचा गणपती घरी विराजमान करण्याची पद्धत आहे. ऋषिपंचमीनंतर महाराष्ट्रात गौराईंचं देखील आगमन होते. त्यामुळे तुमच्या घरातील कार्यक्रमांप्रमाणे गणेशोत्सव आमंत्रणाचा नमुना ऑनलाईन शेअर करून आप्तांना द्या यंदा घरी बाप्पाच्या दर्शनाला यायचं आमंत्रण!
...