⚡शेगावात 'गजानन महाराज प्रकट दिन' उत्सवाची जय्यत तयारी; हे फोटो शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शुभेच्छा द्या
By Krishna Ram
२३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावात प्रथम दर्शन देणाऱ्या संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन ८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त शेगावमधील सोहळा आणि भक्तांसाठी शुभेच्छांची खास माहिती.