⚡गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wallpapers, Greetings शेअर करुन दिवस करा भक्तीमय!
By Darshana Pawar
शेगावचे गजानन महाराज यांचा आज शुक्रवार, 5 मार्च रोजी प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी दिवशी बुलढाणा येथील शेगाव येथे हाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.