सण आणि उत्सव

⚡Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट

By shubhangi salve

यावर्षी 20 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हा दिवस हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉल्समध्ये जाता येणार नसल्याने घरी बसल्या सोप्पे आणि स्वस्त भेटवस्तू आपण आपल्या वडिलांसाठी बनवू शकता. आज पाहूयात फादर्स डे च्या दिवशी वडिलांना खुश करण्यासाठी त्यांना काय गिफ्ट देऊ शकाल.

...

Read Full Story