सण आणि उत्सव

⚡Eid Al-Fitr 2021 Mehndi Designs: ईद-उल-फितर च्या खास दिवशी काढा 'या' सोप्या मेहंदी डिझाइन 

By shubhangi salve

या दिवशी मुस्लिम समाजातील लोक सकाळी मशिदींमध्ये जमतात आणि नमाज अर्पण करतात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात. महिला या दिवशी पारंपारिक वेषभूषा करतात आणि त्यांच्या हातात आणि पायात मेहंदी बनवतात.यंदा ची ईद ही दिवसांवर आली आहे तेव्हा तुमचासाठी घेऊन आलो आहोत काही खास सोप्या आकर्षक मेहंदी डिझाईन जय यंदा ट्राय करू शकता.

...

Read Full Story