lifestyle

⚡प्रत्येक सिगारेट पुरुषांच्या आयुष्यातील 17 आणि महिलांच्या आयुष्यातील 22 मिनिटे वाया घालवते; अभ्यासात धक्कादायक खुलासा

By Bhakti Aghav

पुरुष प्रत्येक सिगारेटने त्यांच्या आयुष्यातील 17 मिनिटे गमावतात तर स्त्रिया 22 मिनिटे गमावतात, असं या संशोधनातून उघडकीस आलं आहे. संशोधनातून समोर आलेला नवीन अंदाज मागील आकड्यांपेक्षा जास्त आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, प्रत्येक सिगारेट धूम्रपान करणाऱ्याचे आयुष्य 11 मिनिटांनी कमी करते.

...

Read Full Story