झेंडूची फुले आणि आंब्यांच्या पानापासून बनवण्यात येणारे तोरण घराला लावल्यावर मन अगदी प्रसंन्न होऊन जातं. तुम्हीही झेंडूच्या फुलांपासून आणि आंब्यांच्या पानापासून तोरण बनवायचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही आकर्षक तोरण बनवू शकता.
...