पूर्वजांना त्यांच्या वडिलोपार्जित जगात परतताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अमावस्येला त्यांच्यासाठी दिवे लावले जातात. याने ते आनंदी होतात आणि वंशाच्या सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात. दीप अमावस्येनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास WhatsApp Status, Facebook द्वारे खास शुभेच्छा पाठवू शकता.
...