या कार्यक्रमांचा उद्देश तरुण पिढ्यांमध्ये मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण हा असतो. या दिवशी तुम्ही सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास मराठी भाषा दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांचा दिवस खास करू शकता.
...