lifestyle

⚡आंबेडकर जयंती 2026 कितवी आहे? जाणून घ्या

By Krishna Ram

14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीसह देशभरात मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, महामानवाच्या विचारांचा जागर केला जात आहे.

...

Read Full Story