बैल पोळा (Bail Pola), बेंदुर हे सण कृषीप्रधान भारतातील कृषी संस्कृती अधि व्याप्तपणे दर्शवतात. महाराष्ट्र आणि देशभरात हा सण साजरा होतो मात्र प्रदेशपरत्वे परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा वेगवेगळ्या असतात. जसे की, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर (Baindur) साजरा होतो.
...