⚡दीप अमावस्येला पितरांसाठी कोणत्या वेळी दिवे लावावेत? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
By टीम लेटेस्टली
चातुर्मासानंतर येणाऱ्या या अमावस्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या दिवशी पितरांसाठी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात ही गटारी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात.