By Snehal Satghare
पंढरीत दाखल होणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीचं विशेष महत्व आहे. गेल्या 34 दिवसात जवळपास 750 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे.