सण आणि उत्सव

⚡अ‍ॅना फ्रँकची डायरी पुस्तकाला 75 वर्षे पूर्ण, गूगलकडून डूडल बनवत खास सलाम

By टीम लेटेस्टली

Google Doodle On Anne Frank: गुगलने (Google) हटके डूडल (Doodle) बनवत प्रसिद्ध अ‍ॅना फ्रँक (Anne Frank) हिला आदरांजली अर्पण केली आहे. अ‍ॅना फ्रँक हिच्या डायरीच्या प्रकाशनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुगलने खास डूडल (Google Doodle On Anne Frank) बनवले आहे. या डूडलच्या माध्यमातून अ‍ॅना फ्रँक यांना सलाम करण्यात आला आहे.

...

Read Full Story