गणेशोत्सवाचा सण थाटामाटात साजरा करण्यासाठी लोक अनेक दिवस आधीच घरोघरी तयारी सुरू करतात. या सर्व तयारीमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते, 10 दिवसात रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते, उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते यंदा हा दिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. या विशेष दिवसासाठी आम्ही काही हटके शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, येथे पाहा विशेष शुभेच्छा संदेश...
...