भगवान गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यदेवता म्हणून पूजा केली जाते. दरम्यान, आता काही दिवसात अनंत चतुर्दशी आहे. या निमित्त बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते, या खास दिनानिमित्त हटके शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवले जातात, चला तर मग पाहूया अनंत चतुर्दशी पाठवता येतील असे हटके संदेश...
...