गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते आणि त्यानंतर पुढच्या वर्षी लवकर यावे, अशा शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला जातो, यासह गणेशोत्सवाची सांगता होते. दरम्यान, या प्रसंगी, आपण या शुभेच्छा, कोट्स, GIF शुभेच्छा, व्हॉट्सॲप संदेशाद्वारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देऊ शकता.
...