सण आणि उत्सव

⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी केले अभिवादन

By टीम लेटेस्टली

आंबेडकर जयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस समानता दिवस आणि ज्ञान दिन म्हणूनही ओळखला जातो, कारण त्यांनी आयुष्यभर समानतेचा पुरस्कार केला आणि कायद्याच्या दृष्टीने सर्व भारतीय नागरिकांना न्यायाने वागणूक देण्यावर भर दिला.दरम्यान, आंबेडकर जयंतीनिमित अनेक नेत्यांनी महामानवाला अभिवादन केले आहे. चला पाहूया

...

Read Full Story