lifestyle

⚡Amarnath Yatra 2025: यंदा पहिल्यांदाच केवळ 38 दिवसांसाठी चालणार अमरनाथ यात्रा; असणार 'कडक सुरक्षा', जम्मू काश्मीरमध्ये 42,000 निमलष्करी दल तैनात

By Prashant Joshi

यावर्षी प्रथमच, यात्रेच्या ताफ्याला संरक्षण देण्यासाठी जॅमर्स बसवले जाणार आहेत, ज्यामुळे संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर रोखता येईल. राष्ट्रीय महामार्ग (NH-44) आणि पहलगाम व बलटाल या दोन मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, स्नायपर्स, शार्प शूटर, बॉम्ब निष्क्रिय पथके, आणि स्निफर डॉग युनिट्स तैनात केले जाणार आहेत.

...

Read Full Story