⚡अक्षय्य तृतीया 2026: सोने महागले? गुंतवणुकीसाठी निवडा 'हे' पाच सर्वोत्तम पर्याय
By Krishna Ram
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केवळ सोने खरेदी न करता, गुंतवणुकीचे इतर कोणते उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. रिअल इस्टेटपासून ते स्टॉक मार्केटपर्यंतच्या विविध पर्यायांचा यात समावेश आहे.