lifestyle

⚡अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 159 विमानातही तांत्रिक बिघाड

By Bhakti Aghav

एअर इंडियाच्या एआय 159 विमानात तांत्रिक बिघाड (Technical Failure) आढळून आला. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या एआय 159 हे विमान आज अपघातग्रस्त विमान एआय 171 ऐवजी अहमदाबादहून लंडनला जाणार होते.

...

Read Full Story