⚡यंदा ‘Viksit Bharat @ 2047’ थीमवर साजरा होणार 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा; जाणून घ्या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा
By टीम लेटेस्टली
तिरंगा फडकवल्यानंतर त्याला ‘राष्ट्रीय सलामी’ दिली जाईल. पंजाब रेजिमेंट मिलिटरी बँडमध्ये एक जेसीओ आणि 25 इतर रँकचे अधिकारी आहेत, राष्ट्रीय ध्वज फडकावताना आणि 'राष्ट्रीय सलामी देताना राष्ट्रगीत वाजवले जाईल.