⚡आज गणेश विसर्जनासाठी 4 शुभ मुहूर्त; जाणून घ्या घरात बाप्पाचे विसर्जन कसे करावे?
By टीम लेटेस्टली
तुम्हीही तुमच्या घरी दहा दिवशीय गणपतीची स्थापना केली असेल, तर अनंत चतुर्थीला विधीनुसार आणि शुभ मुहूर्तावर बाप्पाला निरोप द्या. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? ते जाणून घ्या.