दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन (World Photography Day 2024) साजरा केला जातो. छायाचित्रण हे एक शक्तिशाली माध्यम आहे. जे आम्हाला वेळ कैद करण्यास, भावना जागृत करण्यास आणि एकाच प्रतिमेद्वारे आनंदाचे क्षण सामायिक (शेअर) करण्यास संधी उपलब्ध करुन देते. आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन फोटोग्राफी (Smartphone Photography Tips) अधिकाधिक लोकप्रिय झाली आहे.
...