फॅशन

⚡Sachin Tendulkar याची मुलगी Sara Tendulkar बॉलीवूड नायिकेला लाजवेल इतकी आहे ग्लॅमरस, पाहा तिचे सुंदर Photos

By टीम लेटेस्टली

‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी साराने मात्र अनेकदा आपले लुक्स आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधले आहे. साराच्या इन्स्टाग्राम अकाउंटबद्दल बोलायचे तर मास्टर-ब्लास्टरची सोनपरी सोशल मीडियावर इतकी सक्रिय नसली तरी तिचे सुमारे 1.2 लाख फॉलोअर्स आहेत. सौंदर्य आणि तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे सारा सोशल मीडियावर यूजर्सचे चांगले लक्ष वेधून घेते.

...

Read Full Story