वर्साचे ही कंपनी 1978 मध्ये जियानी वर्साचे यांनी स्थापन केली होती, आणि 1997 मध्ये त्यांच्या हत्येनंतर त्यांची बहीण डोनाटेला वर्साचे यांनी ती सांभाळली. 2018 मध्ये कैप्री होल्डिंग्सने वर्साचे 2.1 बिलियन डॉलर्सला विकत घेतले होते, पण गेल्या काही वर्षांत या ब्रँडला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
...