⚡न्यूयॉर्क टाइम्सच्या 2024 मधील सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीत Radhika Merchant आणि Anant Ambani यांचा समावेश
By Prashant Joshi
अनंत आणि राधिकाचे लग्न वर्षातील सर्वात शाही लग्न ठरले. या दोघांच्या लग्नाचे विधी अनेक महिने चालले. या खास लग्नासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी भारतात आले होते.