⚡सफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
By Chanda Mandavkar
लहान वयात केस सफेद होण्याची समस्या काही महिला आणि पुरुषांना जाणवू लागते. त्यामुळे अवघ्या लहान वयातच केस सफेद झाल्याच्या प्रकारामुळे आपण म्हाताऱ्यासारखे दिसतोय याची खंत वाटू लागते.