lifestyle

⚡मिस इंडिया वर्ल्ड 2022 च्या विजेत्याची घोषणा

By Snehal Satghare

कर्नाटकातील सिनी शेट्टीने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा बहुमान पटकावला. तर राजस्थानची रुबल शेखावतने फेमिना मिस इंडिया 2022 फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान द्वितीय उपविजेती ठरली.

...

Read Full Story