फॅशन

⚡Femina Miss India 2020 ची विजेती Manasa Varanasi चे ग्लॅमरस Photos!

By Darshana Pawar

तेलंगणाची मानसा वाराणसी हिने फेमिना मिस इंडिया 2020 चा किताब पटकावला. टॉप 5 मध्ये पोहचलेल्या ख़ुशी मिश्रा, रति हुल्जी, मनिका शेओकांड आणि मान्या सिंह यांच्यातून मानसाने बाजी मारली. पाहुया तिचे खास फोटोज...

...

Read Full Story