lifestyle

⚡रमजान दरम्यान गुलमर्गमधील फॅशन शोमुळे वाद; Omar Abdullah यांनी दिले कारवाईचे आश्वासन (Video)

By Prashant Joshi

हुर्रियत नेते मिरवाईज उमर फारूख यांनी या फॅशन शोवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रमजान दरम्यान गुलमर्गमध्ये अशी घटना निंदनीय आहे. काश्मीर हे त्याच्या सूफी-संत संस्कृती आणि धार्मिक परंपरांसाठी ओळखले जाते, त्यामुळे अशी अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.

...

Read Full Story