फॅशन

⚡पावसाळ्यात टॅटू किंवा पिअर्सरिंग करणार असाल तर सावधान

By Chanda Mandavkar

सध्या तरुणाईमध्ये टॅटू किंवा पिअर्सरिंग करण्याचा ड्रेंट फार प्रमाणात दिसून येत आहे. फॅशनचाच एक भाग असलेल्या टॅटू आणि पिअर्सरिंगमुळे आपण अधिकच खुलून दिसतो असे काहींचे मत असते. त्यासाठी अंगावर विविध ठिकाणी टॅटू किंवा पिअर्सरिंग केले जाते. परंतु सर्वांनाच टॅटू-पिअर्सरिंग केल्यावर त्याचा फायदा होतो असे नाही.

...

Read Full Story