⚡काँग्रेस आमदाराचे झुबेर खान यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन
By Bhakti Aghav
जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला.