india

⚡झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील

By Bhakti Aghav

दीपंदर गोयल यांची ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) प्लॅटफॉर्म Zomato मधील हिस्सेदारी 1 बिलियन डॉलरने वाढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोमॅटोच्या शेअर्समध्ये (Zomato Share Price) वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे.

...

Read Full Story