⚡अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे तरुणाचा मृत्यू, चार जण अटकेत
By Vrushal Karmarkar
लुधियाना पोलिसांनी (Ludhiana Police) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. साधन वाली बस्ती येथून दोन आरोपींसह एका तरुणाला ड्रग्ज (Drug) पुरवल्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली आहे.