केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी आज नवी दिल्लीत जैवतंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ही माहिती दिली. दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी येथे ही बैठक झाली.
...