राष्ट्रीय

⚡कर्नाटकातील कोप्पलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला मारहाण; 6 आरोपींना अटक

By टीम लेटेस्टली

जिल्ह्यातील गंगावती भागात सहा जणांनी 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या पतीला मारहाण केली. या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. 8 आणि 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

...

Read Full Story