पूनम राणा (Poonam Rana) नावाची महिला पोटदुखीची तक्रार घेऊन बंगळुरू (Bengaluru) शहरातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यावेळी तिला काय माहित की ती पुन्हा हॉस्पिटलमधून घरी जाऊ शकणार नाही. 7 वर्षांपासून ती कोमात होती आणि अखेर मंगळवारी तिने अखेरचा श्वास सोडला.
...