राष्ट्रीय

⚡बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशातील आगामी CDS कोण होणार? शर्यतीत ही दोन नावे पुढे

By Nitin Kurhe

केंद्र सरकार (Central Govt) लवकरच नवीन सीडीएसच्या (CDS) नावाची घोषणा करू शकतात असे बोलले जात आहे. येत्या 7 ते 10 दिवसांत नवीन नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नियमांनुसार कोणताही कमांडिंग किंवा फ्लॅग ऑफिसर या पदासाठी पात्र आहे.

...

Read Full Story