राष्ट्रीय

⚡संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिव स्नेहा दुबे नक्की कोण आहेत ?

By Vrushal Karmarkar

स्नेहा दुबेंनी 2011 साली पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्या गोव्यात मोठी झाल्या आणि तिचा बालपणाचा बहुतांश भाग तिथेच गेला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून (Ferguson College) पदवी घेतल्यानंतर स्नेहा यांनी भूगोल विषयात नवी दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठातून (JNU) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

...

Read Full Story