By Pooja Chavan
राजस्थानमध्ये एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६५ वर्षीय वृध्द महिलेचा समावेश होता.
...