राष्ट्रीय

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या UNGA मधील भाषण कधी आणि कुठे पाहाल ?

By Vrushal Karmarkar

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) QUAD लीडर समिटमध्ये सहभागी होण्यासाठी या आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 76 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) उच्च स्तरीय विभागावरील सामान्य चर्चेलाही संबोधित करतील.

...

Read Full Story