india

⚡मुख्यमंत्री कन्यादान योजनेचे 49,000 हजार रुपय घेण्यासाठी जोडप्याने केला खोटा विवाह

By Shreya Varke

मध्य प्रदेशातील एका विचित्र घटनेत, मुख्यमंत्री कन्यादान योजनेत भाग घेणारे जोडपे मंडपात निष्क्रिय बसलेले आणि कोणतेही विधी करणे टाळताना दिसले. अनेक अधिकारी आणि लोकांच्या लक्षात आले की, हे जोडपे फेरे घेत नाही किंवा वर पत्नीला "सिंदूर" लावतांना दिसत नाही. मध्य प्रदेशातील नागदा जिल्ह्यात मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी ही कथित घटना घडली.

...

Read Full Story