भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) 17 जानेवारीच्या ताज्या हवामान अंदाजानुसार, देशभरातील शहरांमध्ये हवामानाची स्थिती बदलणार आहे. मुंबईत किमान १७ अंश सेल्सिअस ते कमाल ३४ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील आणि आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील. दिल्लीत किमान ८ अंश सेल्सिअस आणि कमाल १९ अंश सेल्सिअस तापमानासह दाट धुके जाणवेल.
...