⚡विस्तारा एअरलाइन्सचे आज शेवटचे उड्डाण; एअर इंडियात विलीनीकरण
By टीम लेटेस्टली
विस्तारा आज अखेरचे उड्डाण करणार आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर एअर इंडिया ही देशातील एकमेव पूर्ण सेवा वाहक असेल.