india

⚡झाशीमध्ये आरोपींने विवाहित जोडप्याचा बनवला अश्लील व्हिडीओ, पतीने केले विष प्राशन

By Shreya Varke

झाशीच्या शाहजहांपूर पोलीस ठाण्यात एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने जोडप्याचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. या घटनेनंतर पतीने विष प्राशन केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा पती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली, मात्र त्यानंतर पीडितेवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. असा आरोप पीडित महिलेचा आहे.

...

Read Full Story