india

⚡बास्केटबॉलमध्ये हवा भरण्यासाठी एका व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

By Shreya Varke

आपल्या देशात जुगाड तंत्र वापरणाऱ्यांची कमी नाही आणि सोशल मीडियावर रोज जुगाडशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. जुगाडच्या मदतीने लोक कोणतीही समस्या क्षणात सोडवतात. जुगाड तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात, ते पाहून लोक आश्चर्यचकित होतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने बास्केटबॉलमध्ये हवा भरण्यासाठी अशी पद्धत अवलंबली, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

...

Read Full Story