india

⚡भारतासोबत नागरी आण्विक भागीदारी करण्याबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; जेक सुलिव्हन म्हणाले, 'लवकरच कागदपत्रे पूर्ण केली जातील'

By Bhakti Aghav

भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका आवश्यक पावले उचलत असल्याचे यूएस एनएसएने म्हटले आहे. सुलिव्हन म्हणाले की, गेल्या चार वर्षांत अमेरिका-भारत संबंध सहकार्याच्या एका नवीन स्तरावर पोहोचले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-अमेरिका सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

...

Read Full Story